
भास्कर चंदावरकर यांच्या निधनाची बातमी नक्कीच माझ्या मनाला चटका लावून गेली. मी एका महिन्यापूर्वीच त्यांची ’सामना’ मधील गाणी ऐकली आणि मला ती गाणी फ़ार आवडली.
मागील एका आठवड्यात त्यांचे ’सख्या रे, घायाळ मी हरिणी’ हे गाणे मी ५०-६० वेळा तरी नक्कीच ऐकले असेन.(एकदा तरी ऐकाच हे गाणे.)आजही ते गाणे ऐकून झाले आणि मी TVवर बातम्या लावल्या, तर यांच्या निधनाची बातमी!
Date: 26/08/2009
After almost one month, here is a small appreciation for less appriciated genius.
An article in a newspaper like 'Business Standard'. Better late than never!
0 comments:
Shoutbox