Showing posts with label joke. Show all posts
Showing posts with label joke. Show all posts

Monday, May 11, 2009

हा विनोद(?) वाचायची सक्ती नाही...

एकदा गोविंदचे राजुबरोबर पैशावरुन काहीतरी प्रकरण होते. गोविंद कोर्टात Case file करतो. Case file केल्यानंतर दुस-याच दिवशी गोविंदच्या घरी एक गुंड येतो आणि गोविंदच्या कपाळाला बंदुकीची नळी टेकवून बोलतो, "ब-या बोलानं case मागे घे नाहीतर जीव गमावून बसशील."




यानंतर गोविंद खिशातून फणी काढतो आणि फणीने आपले केस मागे घेतो.